व्हिडिओ

दोन महिन्यात मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यात सरकारला यश येणार? Atul Save म्हणाले...

मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल सरकारने यशस्वी चर्चा केली.

Published by : Team Lokshahi

मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल सरकारने यशस्वी चर्चा केली. मात्र सरकारला दिलेला कालावधी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यावर सरकार व जरांगे पाटील यांच्यात नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. यावर सरकारच्या शिष्टमंडळात समाविष्ट असलेल्या मंत्री अतुल सावे यांच्यासोबत बातचीत केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Police Headquarters : पुणे पोलीस मुख्यालयातील खळबळजनक घटना; 28 वर्षीय अंमलदारानं गळफास घेत संपवलं जीवन

Latest Marathi News Update live : पुण्यात एसटी थांबवून ठेवल्यानं वारकऱ्यांचा संताप

MNS Leader Video Viral : मनसे नेत्याच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ

RSS On Language Row : 'स्थानिक भाषेला प्राधान्य द्या'; भाषा वादावर RSS ची पहिली प्रतिक्रिया