period  team lokshahi
व्हिडिओ

आजही मासिक पाळी या विषयावर चार चाैघांत बोललं जात नाही, पण हा व्हिडीओ पहा

स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी चिडचिड का करतात?

Published by : Shubham Tate

during period : मासिक पाळीच्या काळात महिलांमध्ये मूड बदलणे अपरिहार्य असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी चिडचिड का करतात? मासिक पाळी दरम्यान शरीरात अनेक बदल होतात. या हार्मोनल बदलांमुळे महिलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. मासिक पाळी या विषयावर आजही चार चोघांत बोललं जात नाही, त्या विषयावर बोलण खरच कौतुकास्पद आहे. पाहा.. जमलतर इतरांना ही पाठवा... आणि मासिक पाळी या विषयावर मुक्तपणे बोला. (women gets irritated during periods know tips to control mood swings in women samp)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा