व्हिडिओ

Ahmednagar : अहमदनगरमध्ये नितेश राणेंविरोधात महिलांचा मोर्चा, राणेंना अटक करण्याची मागणी

अहमदनगरमध्ये नितेश राणेंविरोधात महिलांनी मोर्चा काढला आहे.

Published by : Dhanshree Shintre

अहमदनगरमध्ये नितेश राणेंविरोधात महिलांनी मोर्चा काढला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयावर महिलांनी हा निषेध मोर्चा काढलेला आहे. नितेश राणेंना अटक करा अशी मागणी या मोर्चेकरांची आहे. मोठ्या संख्येने महिला या मोर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. नितेश राणे यांची काही वादग्रस्त विधान मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये महिलांनी हा मोर्चा काढलेला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Supriya Sule On Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी सुप्रिया सुळे आक्रमक; सत्ताधाऱ्यांना अधिवेशन बोलवण्याची मागणी

Manoj Jarange Mumbai Morcha : खासदार सुप्रिया सुळे जरांगेच्या भेटीला, आंदोलक ताईंना काय म्हणाले?

Latest Marathi News Update live : शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं ताई - मराठा आंदोलक

Beed : 'आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ...'; ग्रामीण भागातील मराठा भगिनींचं आवाहन