व्हिडिओ

Shahrukh Khan : शाहरुख खान याला Y+ दर्जाची सुरक्षा; जीवे मारण्याच्या धमकीनंतर सुरक्षेत वाढ

किंग खान शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.. शाहरुख खानला आता Y+ सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे.

Published by : Team Lokshahi

किंग खान शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.. शाहरुख खानला आता Y+ सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. पठाण आणि जवान या सिनेमांच्या रिलीजनंतर शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांनी शाहरुख खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केलीय. Y+ मुळे शाहरुखच्या सुरक्षेत 24 तास सहा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी तैनात राहतील. तर शाहरुखचं निवासस्थान मन्नतबाहेर 5 बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात असतील. शाहरुखला याआधी सुरक्षेसाठी फक्त दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा