व्हिडिओ

Yashomati thakur : यशोमती ठाकूरांना धमकी देणाऱ्या आरोपीची कसून चौकशी

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्वीटरवरून धमकी देणारा आरोपी कैलास सूर्यवंशीला अखेर अटक करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

अमरावती: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. आमदार यशोमती ठाकूर या देखील या मुद्द्यावर बोलताना दिसल्या. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरत आंदोलनही केलं. त्याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना ट्वीटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

यशोमती ठाकूर यांना ट्वीटरवरून धमकी देणारा आरोपी कैलास सूर्यवंशीला अखेर अटक करण्यात आली आहे. यवतमाळमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 30 जुलैला त्याने ही धमकी ट्विटरवरून दिली होती. धमकीचा हा मुद्दा विधानसभेतही चांगलाच गाजला होता. त्यावर गृहमंत्री फडणवीसांनी अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर आठ दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा