Yogesh Kshirsagar team lokshahi
व्हिडिओ

बीडच्या राजकारणात ट्विस्ट,क्षीरसागर कुटुंबात फूट एक भाऊ पवार गटात तर दुसरा अजितदादांकडे

बीड जिल्ह्यातील राजकारण आजपर्यंत नेहमीच काका-पुतण्याच्या वादावरून चर्चेत राहिले आहे.

Published by : Team Lokshahi

बीड: बीड जिल्ह्यातील राजकारण आजपर्यंत नेहमीच काका-पुतण्याच्या वादावरून चर्चेत राहिले आहे. आधी गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे आणि आता जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यामुळे बीडचे राजकारण गाजले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबातील काका-पुतण्याचे वाद संपले. मात्र, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद अजूनही चर्चेत आहे.यातच आता योगेश क्षीरसागर यांच्या रुपाने भर पडताना दिसून येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली