व्हिडिओ

Zirwal On Walse Patil: वळसे पाटील मंत्री होतील, मुख्यमंत्री होतील; झिरवळ यांचं मोठ वक्तव्य

माझा वळसे पाटलांना पाठिंबा आहे असं महत्त्वाचं वक्तव्य नरहरी झिरवळांनी केल आहे. एकदा घेतलेला निर्णय मागे घेत नाही असं देखील नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.

Published by : Team Lokshahi

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत.

याचपार्श्वभूमीवर माझा वळसे पाटलांना पाठिंबा आहे असं महत्त्वाचं वक्तव्य नरहरी झिरवळांनी केल आहे. एकदा घेतलेला निर्णय मागे घेत नाही असं देखील नरहरी झिरवळ म्हणाले आहेत. वळसे पाटील मंत्री होतील, मुख्यमंत्री होतील अस देखील नरहरी झिरवाळ याठिकाणी म्हटले आहेत तर आम्ही गद्दार नाही आधीपासूनच घडाळ्यावर लढतो आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?