Vidhansabha Election

राज्यात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांनी अनेक बैठका, पत्रकार परिषद, रॅली, सभा घेतल्या. घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांशी थेट संपर्क साधला.

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. मात्र प्रचारतोफा थंडावल्यानंतर छुप्या प्राचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी 20 तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर