Vidhansabha Election

VidhanSabha Elections UBT: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले! छत्रपती संभाजी नगरसाठी "या" उमेदवारांची नावे आली समोर...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांची जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची यादी हळू हळू समोर येत आहे तर अशातच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची नावे समोर आली आली आहे.

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांची जागा वाटप आणि उमेदवारांच्या नावांची यादी हळू हळू समोर येत आहे, तर अशातच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती, छत्रपती संभाजी नगरमधून ठाकरे गटाचे पाच उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे पक्षांकडून आदेश दिल्याची माहिती, लवकरच एबी फॉर्म दिले जाणार.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची आलेली नावे पुढील प्रमाणे:

छत्रपती संभाजीनगर मध्य - किशनचंद तनवाणी

छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे

वैजापूर मतदारसंघ - दिनेश परदेशी

कन्नड मतदारसंघ - उदयसिंह राजपूत

सिल्लोड मतदारसंघ - सुरेश बनकर

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा