Video Viral  
व्हायरल व्हिडीओ

Video Viral : अवघ्या काही सेकंदाच्या रिलसाठी स्वतःचा जीव धोक्यात; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Video Viral) सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. लाइक्स आणि व्ह्यूजसाठी स्वत: चा जीव धोक्यात घालायला ही तयार असतात. काही सेकंदांच्या रीलसाठी जीवाचीही पर्वा न करता धोकादायक स्टंट करताना अनेकजण आपल्याला पाहायला मिळतात.

यातच आता एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अवघ्या काही सेकंदाच्या रिलसाठी या तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. रिल तयार करण्यासाठी चालत्या ट्रेन मधून एक मुलगी लटकत असल्याचे दिसून आले आहे. दादर ते वांद्रे दरम्यान एक मुलगी आणि तिच्या सोबत दोन युवक रिल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Summary

  • रिलसाठी तरुणांची स्टंटबाजी

  • अवघ्या काही सेकंदाच्या रिलसाठी स्वतःचा जीव धोक्यात

  • चालत्या ट्रेनमध्ये लटकतानाचा व्हिडीओ

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा