India

West Bengal Election | कोरोना संकटात पश्चिम बंगालमध्ये आज सातव्या टप्प्यासाठी मतदान

Published by : Lokshahi News

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. सातव्या टप्प्यात ३६ जागांसाठी मतदान होणार असून ८१ लाख मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतदानावेळी करोनाच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं असून यावेळी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची विनंती केली आहे.

सातव्या टप्प्यात अनेक महत्वाच्या जागांवर मतदान होणार असून यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचं निवासस्थान असलेला आणि मतदारसंघ राहिलेल्या भवानीपूरचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी यावेळी नंदीग्राममधून निवडणूक लढत आहेत. पक्षाचे नेते सोभानदेब चट्टोपाध्याय यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून विजयाची हॅटट्ट्रीक करण्याच संधी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं

Raj Thackeray : 'आता हे जातीच कार्ड खेळणार...तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत'; राज ठाकरेंचा मराठी माणसाला सतर्क राहण्याचा इशारा

Uddhav Thackeray on Sushil Kedia : "सुशील केडिया कोण भेडिया, ती सर्व भाजपची पिलावलं", उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे