Vidhansabha Election Result

Wadala Vidhansabha: वडाळा विधानसभेतून कालिदास कोळंबकर विजयी; मुंबईत भाजपचा पहिला विजय

विधानसभा निवडणुकीचा मुंबईतला पहिला निकाल समोर आला आहे आणि वडाळ्यातील कालिदास कोळंबेकर हे मुंबईतले पहिले विजयी झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

विधानसभेचं बगुल सर्वत्र पाहायला मिळत आहे. 20 तारखेला राज्यात मतदान पार पडलं आणि आज म्हणजेच 23 तारखेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल आहे. आज सर्व पक्षातील नेते काही ठिकाणीवर आघाडी तर पिछाडीवर येताना पाहायला मिळत आहेत.

यादरम्यान विधानसभा निवडणुकीचा मुंबईतला पहिला निकाल समोर आला आहे आणि वडाळ्यातील कालिदास कोळंबेकर हे मुंबईतले पहिले विजयी झाले आहेत. तर राज्यातील दुसरा निकाल समोर आला आहे भाजपचा पहिला विजय समोर आला आहे. 11 वाजून 26 मिनिटांनी राज्यातील भाजपचा पहिला निकाल समोर आला आहे. अदिती तटकरे या श्रीवर्धनमधून पहिल्या विजयी झाल्या तर दुसरा निकाल समोर येत आहे कालिदास कोळंबकर हे वडाळ्यातून विजयी झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा