Alia Bhatt Team Lokshahi
वेब स्टोरीज

आलियाने शेअर केले बेबी बंपचे फोटो

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर अभिनेत्री आलिया भट्ट यांनी चाहत्यांना दिली गुडन्यूज

Published by : shamal ghanekar
Alia Bhatt And Ranbir Kapoor

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अभिनेत्री आलिया भट्ट (Ranbir Kapoor) यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Alia Bhatt And Ranbir Kapoor

आलिया सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे प्रचंड चर्चेत आहे. आलियाने ती आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना एका पोस्टमधून दिली होती.

Alia Bhatt

नुकतचं आलियाने एक खास फोटोशूट केले आहे. यावेळी आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये आलियाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

Alia Bhatt

यावेळी आलियाने चॉकलेटी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Alia Bhatt

आलियाने हे सर्व फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत आणि या फोटोंना तिने सुंदर असे कॅप्शन दिले आहे.

Alia Bhatt

आलियाने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनीही लाईक आणि कमेंट्स केले आहेत.

Alia Bhatt And Ranbir Kapoor

आलिया आणि रणबीर त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

Alia Bhatt And Ranbir Kapoor

तसेच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालताना दिसत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."