marathi celebrity Team Lokshahi
वेब स्टोरीज

मराठी कलाकारांकडुन जल्लोषात बाप्पाचं स्वागत; बघा फोटाे

दोन वर्षानंतर यंदा गणेश उत्सव साजरा होत आहे. सर्वत्र सध्या जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच मराठी कलाकारांनी आपल्या घरी बाप्पांचे उत्साहात स्वागत केले आहे.

Published by : Sagar Pradhan

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सोशल मीडियावर छान असा बाप्पांसोबतचा फोटो शेअर केला.

marathi celebrity

तेजश्री प्रधानने देखील आपल्या घरी मोठ्या जल्लोषात बाप्पांचे स्वागत केले. यावेळी तिने चाहत्यांना तिच्या घरचा बाप्पा दाखवला.

marathi celebrity

अभिनेत्री मिताली मयेकर व पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्याकडुन बाप्पांचे जोरदार स्वागत केले. यावेळी आगमनाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.

marathi celebrity

सुप्रसिद्ध हास्यकलाकार श्रेया बुगडेंनी देखील आपल्या घरच्या बाप्पांचे आगमन झाल्यानंतर पतीसोबत फोटो शेअर केला आहे.

marathi celebrity

अभिनेत्री श्रुति मराठे आणि तिच्या पतीने मोठ्या उत्साहात घरी बाप्पांचे स्वागत केले. तेव्हा त्यांनी चाहत्यांसाठी फोटो शेअर केला आहे.

marathi celebrity

तेजस्विनी पंडितने सुद्धा आपल्या घरी बाप्पांचे स्वागत केले आहे. त्यावेळचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

marathi celebrity

अभिनेता श्रेयस तळपदे यानी आज घरी बाप्पांचे स्वागत केले, यावेळी त्यानी सहपत्नी फोटो शेअर केला आहे

marathi celebrity

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा