नुकचाच कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न झाले, या नव दाम्पत्यांनी देखील धुळवड साजरी केली आहे.
सिद्धार्थ आणि कियारा यांचा सुध्दा काही दिवसांपुर्वी विवाह झाला. त्यांनी देखील एकमेकांसोबत पहिली धुळवड साजरी केली आहे.
90s ची सुप्रसिध्द अभिनेत्री करिष्मा कपूर हिने सुध्दा धुळवड साजरी केली आहे. सोबतच चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
अभिनेत्री करिना कपूर हिने देखील आपल्या मुलांसोबत धुळवड साजरी केली आहे.