Dadar Chaityabhumi
Dadar Chaityabhumi Team Lokshahi
वेब स्टोरीज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनी 'या' नेत्यांकडून अभिवादन

Published by : Sagar Pradhan

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आंबेडकरांना अभिवादन केलं.

Dadar Chaityabhumi

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

Dadar Chaityabhumi

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते मंडळींनी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दादरच्या चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केलं.

Dadar Chaityabhumi

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं.

Dadar Chaityabhumi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आंबेडकरांना अभिवादन केलं.

Dadar Chaityabhumi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे

Dadar Chaityabhumi

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना अभिवादन केलं.

Dadar Chaityabhumi

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...