mitali mayekar  Team Lokshahi
वेब स्टोरीज

siddharth chandekar and mitali mayekar : मिताली मयेकर आणि सिध्दार्थ चांदेकरची लंडन ट्रिप...

लंडन ट्रिपदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published by : Team Lokshahi
siddharth Chandekar

मिताली मयेकर आणि सिध्दार्थ चांदेकर सध्या लंडनमध्ये सुटट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

siddharth chandekar and mitali mayekar

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित कपल आहे

mitali mayekar

त्यांचे लंडन ट्रिपदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

siddharth chandekar

सिद्धार्थने त्याचा वाढदिवसही लंडनमध्येच साजरा केला.

Siddharth chandekar And mitali mayekar

दोघंही कामामधून निवांत वेळ मिळाला की नवनवीन ठिकाणी जातात. सध्या तरी त्यांच्या लंडन ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा