वेब स्टोरीज

प्रियांका चोपडाने तीच्या कन्येसह पहिल्यांदाच घेतले श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन ; Photos

प्रियांकाची लेक मालती मेरी पहिल्यांदाच भारतात आली.

Published by : shweta walge

हिंदी सिनेसृष्टीपासून हॉलिवूडपर्यंत आपली खास ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लेकी मुळे चर्चेत आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या त्यांची मुलगी मालती मेरीसोबत भारतात आले आहेत.

प्रियांकाची लेक मालती मेरी पहिल्यांदाच भारतात आली.

गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी प्रियांका चोपडाने तीच्या कन्येसह श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

त्याप्रसंगी न्यासाचे सर्वश्री विश्वस्त श्री सुनिल पालवे, श्री सुनिल गिरी, श्री राजाराम देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, जानेवारी 2022 मध्ये, लग्नाच्या 3 वर्षानंतर, प्रियंका चोप्रा सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासची आई झाली.

प्रियांकाच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या रिचर्ड मॅडेनसोबतच्या स्पाय थ्रिलर सिटाडेल वेब सीरिजमध्ये ती दिसणार आहे. प्रियांका फरहान अख्तरच्या जी ले जरा सिनेमात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत काम करणार आहे.

सध्या प्रियांका चोप्रा तिच्या लाडकी मालतीसोबतचे जबरदस्त फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा