Shiv Thackrey  Team Lokshahi
वेब स्टोरीज

Shiv Thakare : शिव ठाकरेचा लडाखमधील धम्माल अंदाज..

मराठी बिग बोस फेम शिव ठाकरे सध्या सुट्टयांचा आनंद घेत आहे.

Published by : Team Lokshahi
Shiv Thackrey

मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या सुट्टयांचा आनंद घेत आहे. काश्मिर ट्रीपनंतर शिव ठाकरे लडाखमध्ये त्याच्या सुट्टीचा आनंद लुटत आहे.

Shiv Thackrey

यावेळी शिव आमिर खानच्या थ्री इडियट्स (3 Idiots) सिनेमातील काही सीन रिक्रीएट करताना दिसत आहे.

Shiv Thackrey

करीना कपूरच्या ( Kareena Kapoor) थ्री इडियट्स चित्रपटातील येलो रंगाच्या स्कूटीवर शिव देखील येलो ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसला.

Shiv Thackrey

शिव ठाकरेने हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, "जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होंठो को करके गोल, होंठो को करके गोल सिटी बजाके बोल आल इज वेल"

Shiv Thackrey

चाहत्यांना देखील शिव ठाकरेचा हा अंदाज आवडत आहे.

Shiv Thackrey

यापुर्वी देखील शिव ठाकरे याने काश्मिरचे ( Kashmir) फोटोज् शेअर केले होते, त्यावेळी देखील चाहत्यांनी त्याच्या फोटोवर कंमेट्सचा वर्षाव केला होता.

Shiv Thackrey

शिव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा