Pandit Jawaharlal Nehru Jayanti 2023  
वेब स्टोरीज

Pandit Jawaharlal Nehru Jayanti 2023 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे काही दुर्मिळ फोटोज!

पंडित जवाहरलाल नेहरूंचे काही दुर्मिळ फोटो!

Published by : Team Lokshahi

नेहरू कुटुंब

फिरोज गांधी इंदिरा गांधी यांच्या विवाहप्रसंगी पंडित नेहरू

नातवंड राजीव गांधी, संजय गांधी यांच्यासमवेत खेळताना पंडित जवाहरलाल नेहरू

एडविना माउंटबॅटन यांच्या सोबत पंदित जवाहरलाल नेहरू

भांगी कॉलनी येथील पंडित नेहरू आणि महात्मा गांधीजी

विजयालक्ष्मी पंडित, जवाहरलाल नेहरू आणि भारतीय टेनिसपटू

1962 साली अमेरिकेची फर्स्ट लेडी जॅकलिन केनेडी यांना होळी निमित्त रंग लावताना पंडित जवाहरलाल नेहरू

जुलै 1956 साली, लेक इंदिरा गांधी यांच्या समवेत पंडित जवाहरलाल नेहरू

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा