देहूत ३२९ दिंड्या दाखल होणार आहेत.
दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे
पालखी सोहळ्यातून मोठ्या संख्येने वारकरी देहूत येतील, असं विश्वस्त संजय महाराज मोरे व माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं.
दुपारी ठीक दोन वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाली.
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पडत होता
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल होत आहेत.