वेब स्टोरीज

तब्बल ४१ दिवस अनवाणी चालला, साऊथ सुपरस्टार राम चरणने घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

साऊथ सुपरस्टार राम चरणने सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. एका विशिष्ट कालावधीत तो अनवाणीही चालताना दिसला आहे. आता नुकतंच रामचरणने मुंबईतील सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं.

Published by : Team Lokshahi

शिखरावर पोहोचूनही तो आपली मूळ संस्कृती, परंपरा विसरला नाही. रामचरण अनेक धार्मिक रितीरिवाज साऊथ सुपरस्टार RRR फेम अभिनेता राम चरण (Ram Charan) अतिशय धार्मिक आहे. लोकप्रियतेच्या पाळताना दिसतो. एका विशिष्ट कालावधीत तो अनवाणीही चालताना दिसला आहे. आता नुकतंच रामचरणने मुंबईतील सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. आज सकाळी सिद्धीविनायकाबाहेर या साऊथ सुपरस्टारला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमली.

साऊथचा सुपरस्टार राम चरण बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला.

दर्शनासाठी पोहोचल्यावर रामचरण काळा कुर्ता आणि गमछात दिसला.

अभिनेत्याचा हा संस्कारी स्वभाव पाहून चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

राम चरण मंदिरात बाप्पाला पुष्पहार अर्पण करताना दिसले.

अभिनेता मंदिरात पोहोचत असताना आणि बाहेर पडत असताना चाहत्यांची गर्दी दिसली.

त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते आतुर झाले होते.

राम चरण अनवाणी पायांनी चालतांना दिसला. त्याने पायात चप्पल किंवा शूज काहीही घातलेलं नव्हतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य