Happy Fathers Day  Team Lokshahi
वेब स्टोरीज

Fathers Day Special : 'फादर्स दे' निमित्त मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांसोबत त्यांच्या मुलांचे खास फोटो

हा ‘फादर्स डे’ (Father’s Day) काही स्टार्ससाठी खूप खास आहे.

Published by : shamal ghanekar

मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी (Celebritis) आपला ‘फादर्स डे’ साजरा करताना दिसत आहेत. हा ‘फादर्स डे’ (Father’s Day) काही स्टार्ससाठी खूप खास आहे. तर चला मग जाणून घेऊया कोणते सेलिब्रिटी साजरा करणार आपला ‘फादर्स डे’.

अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) मुलांना तुम्ही पाहिल असाल. मायरा आणि राघव अशी त्यांची क्युट नावे आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत असतात. स्वप्नील या दोघांचे काही खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतो.

या स्टार किड्सच्या लिस्टमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे उर्मिला आणि आदिनाथ कोठारेची मुलगी जिजाचं. उर्मिला आणि आदिनाथ (Adinath Kothare & Urmila Kothare) जिजाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करत असतात. या व्हिडिओंची सोशल मिडियावर खूप चर्चाही होताना दिसत असते. सोशल मिडियावर आई-बाबा म्हणजे उर्मिला आणि आदिनाथ यांच्याप्रमाणे जिजाचेही लाखो चाहतावर्ग आहे.

अभिनेता अंशुमन विचारेची (Anshuman Vichare) मुलगी अन्वी ही सोशल मीडिया प्रचंड चर्चेत असते. तिचे हे क्युट व्हिडिओ प्रेक्षकांनाही खूप आवडतात. अवनी तिच्या बाबासोबत म्हणजेच अंशुमनबरोबर डान्स आणि कॉमेडी करत असते. हे सर्व व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडतात. तिचाही चाहतावर्ग खूप आहे.

अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) त्यांची मुलगी फेलिशाचे काही खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतो. त्याने त्याच्या मुलीबरोबर म्हणजेचं फेलिशासोबतचे मस्तीचे व्हिडीओ तसेच कुकिंगचे व्हिडिओही तो त्याच्या सोशल आकाऊंटवर शेअर करत असतो. हे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यावर्गाच्या पसंतीस पडतात.

अभिनेता गश्मीर महाजनीचा (Gashmeer Mahajani) मुलगा व्योमला तुम्ही गश्मीरसोबत क्युट मस्ती करताना पाहिल असाल . व्योम त्याच्या बाबासोबत वर्कआऊट करताना आणि गश्मीरला डिस्ट्रब करतानाचा व्हिडिओ प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. व्योम त्याच्या बाबासोबतचे असे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतो.

प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीने (anirudhha joshi) त्यांच्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. सात वर्षांच्या अवनीला गाण्याची आणि अभिनयाची प्रचंड आवड आहे. त्याचप्रमाणे तिला आपण मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना पाहिले आहे. तसेच छोट्या पडद्यावरील साथ दे तू मला या मालिकेमध्ये अवनीला बालकलाकाराच्या भूमिका निभावताना पाहिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Police Headquarters : पुणे पोलीस मुख्यालयातील खळबळजनक घटना; 28 वर्षीय अंमलदारानं गळफास घेत संपवलं जीवन

Latest Marathi News Update live : पुण्यात एसटी थांबवून ठेवल्यानं वारकऱ्यांचा संताप

MNS Leader Video Viral : मनसे नेत्याच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ

RSS On Language Row : 'स्थानिक भाषेला प्राधान्य द्या'; भाषा वादावर RSS ची पहिली प्रतिक्रिया