Prajkta Mali Team Lokshahi
वेब स्टोरीज

प्राजक्ता माळीच्या बोल्ड फोटोशूटवर नेटकऱ्यांनी केलेल्या मजेदार कमेंट्स पाहाच

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री प्राजक्ता माळीने (prajkta mali ) तिच्या अभिनयाने (acting ) आणि ग्लॅमरस (glamours) अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा (maharashtrachi hasyajatra ) या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

प्राजक्ता माळी सोशल मिडियावर (social media ) चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ताने फोटोशूट (photoshoot ) केलं असून तिने तिच्या सोशल मिडियावर हे शूट शेअर केले आहे. प्राजक्ताने ही पोस्ट शेअर करत “बाबूजी धीरे चलना…प्यार में ज़रा…”, असे कॅप्शन दिले आहे.

प्राजक्ताचे हे बोल्ड फोटोशूट (bold photoshoot) असून तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स (comments) केल्या आहेत. प्राजक्ताने या फोटोमध्ये प्रिंटेड ड्रेस परिधान केला असून तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

नेटकरांनी केलेल्या कमेंट्स

“प्राजुजी धीरे चलना… आपके प्यार में गिरने से संभालना.” दुसरा नेटकरी म्हणाला, “वॉलपेपरसाठी नवीन फोटो पाठवल्याबद्दल, धन्यवाद मॅम.” तिसरा म्हणाला “चालायचं संबंधच येत नाही मी तुझ्या प्रेमात पडलोय.” “हळूच जातोय कार विकून सायकल घेतली, आणखी किती हळू चालू.” असे देखिल एक नेटकरी म्हणाला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, “वजन थोडसं वाढलयं अस मला वाटतं, बाकी लय भारी.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा