Ankita lokhande Lokshahi team
वेब स्टोरीज

Photo | अंकिता लोखंडेचे समर लूकचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो केले शेअर

Published by : Rajshree Shilare

‘पवित्र रिश्ता’ (Pavitra rishta)मालिकेत अर्चनाची भूमिका साकारलेली लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे(ankita lokhande) होय.

अंकिताचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच अंकिताने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये अंकिताने सप्तरंगी शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.

अंकिताचा हा ‘कलरफूल’(Colourful) समर लूक (Summer look) चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

फोटोशूटसाठी अंकिताने विविध पोझ दिल्या आहेत. अंकिताचा हा समर लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा