Live : West Bengal Assembly Election Result 2021

West Bengal Election Results 2021 LIVE: बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसची गाडी सुसाट; भाजपची घोडदौड मंदावली?

Published by : Lokshahi News

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला होईल. पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे बाबूल सुप्रियो, लौकिक चॅटर्जी आणि स्वपन दासगुप्ता हे बडे नेतेही पिछाडीवर आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसामुळे 366 रस्ते बंद, 929 ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट