Who will loss battle 
Vidhansabha Election

Lokshahi Marathi Rudra Exit Polls: निकालात 'या' दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता

लोकशाही आणि 'रुद्र'च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात अनेक दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यामध्ये छगन भुजबळ, समीर भुजबळ, वरूण सरदेसाई, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गजांच्या नावाची चर्चा आहे.

Published by : Team Lokshahi

लोकशाही आणि 'रुद्र'चा अचूक आणि वेगवान एक्झिट पोल आता आपण लोकशाही मराठीवर पाहणार आहोत. यासाठी आपल्याकडे चर्चेसाठी मान्यवर उपस्थित असून आपण त्यांचाशी एक्झिट पोलवर सखोल चर्चा करुन ती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. राज्यात सरासरी 58 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. लोकशाही आणि 'रुद्र'च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात अनेक दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यामध्ये छगन भुजबळ, समीर भुजबळ, वरूण सरदेसाई, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गजांच्या नावाची चर्चा आहे.

निकालात काही दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता

  • नाशिकच्या येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना पराभव सहन करावा लागण्याची शक्यता

  • नांदगावमधून अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता

  • चांदिवलीमधून शिवसेना उमेदवार दिलीप लांडेंना पराभव सहन करावा लागण्याची शक्यता

  • वांद्रे पूर्वमध्ये वरूण सरदेसाई यांना पराभव सहन करावा लागण्याची शक्यता

  • पुणे- आंबेगावमधील दिलीप वळसे पाटील यांना पराभव सहन करावा लागण्याची शक्यता

  • मानखुर्द शिवाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा पराभव होण्याची शक्यता

  • नवी मुंबई-बेलापूरमध्ये संदीप नाईक यांचा पराभव होण्याची शक्यता

  • बुलढाण्याच्या चिखलीमधील भाजप उमेदवार श्वेता महाले पराभूत होण्याची शक्यता

  • दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ पडण्याची शक्यता

  • जोगेश्वरीमधून मनीषा वायकर यांना पराभव सहन करण्याची शक्यता

  • अंधेरी पश्चिमेतील अमित साटम यांना पराभव होण्याची शक्यता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा