Pashchim Maharashtra

लग्न जुळत नसल्याने तरूण चढला हायटेन्शन टॉवरवर…

Published by : left

सुशांत डुंबरे | आळंदीत (Alandi) लग्न जुळत नसल्याने हायटेन्शन टॉवरवर (high tension tower ) मद्यपी तरुण (young man) चढल्याची घटना घडली होती. तब्बल दहा तासांच्या थरारनाट्यानंतर मुलाला सुखरूप खाली उतरवण्यात आळंदी पोलीस(Alandi Police), अग्निशमन दलाला यश आले आहे.

आळंदीतील केळगाव येथे राहत असलेल्या किशोर दगडोबा पैठणे वय- 30 अस या तरुणाचे लग्न जुळत नसल्याने हायटेन्शन टॉवरवर चढल्याची घटना घडली होती. लहान मुलाच लग्न जुळलं असून मोठा मुलगा म्हणजेच किशोर मद्यपान करतो, बऱ्याचदा तो घरी येत नसल्याने त्याचा विवाह जुळत नाही अस त्याच्या आईने पोलिसांना सांगितलं आहे. तब्बल दहा तास या घटनेचे थरारनाट्य सुरू होतं. किशोर हा मानसिक तणावात आहे अस पोलिसांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान तब्बल दहा तासांनी त्याला खाली उतरविण्यात आळंदी पोलीस (Alandi Police), अग्निशमन दलाला यश आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bacchu Kadu : फडणवीस इतके बनावट की, ‘बच्चू’ भाऊंची कडू टीका…

Latest Marathi News Update live : पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

Sanjay Raut : एक रिक्षावाला, आज 5 लाख कोटींचा मालक, कोणामुळे ? राऊतांनी शिंदेंना सुनावलं

Mega Block : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक, नोकरदार लोकांचे हाल होण्याची शक्यता