Uncategorized

YouTubers | प्रसिद्ध युट्यूबर ‘जीतू-जान’ला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक

Published by : Lokshahi News

युट्यूबवर जीतू-जान नावाने प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबर जितेंद्र ला आपल्या पत्नीचा खून केल्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भांडुप पोलिसांनी जितेंद्रला अटक केली आहे.


भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रची पत्नी कोमल अग्रवाल हिने काही दिवसांपूर्वी घरात पंख्याला लटकून गळफास घेतला होता. या प्रकरणाच्या तपासातूनच जितेंद्रला अटक करण्यात आली.

कोमलने आत्महत्या केल्यानंतर हा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण, कोमलच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी जितेंद्रच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्याच्या विरोधात भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

जितेंद्रच्या विरोधात भादवी कलम 304, 323, 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्रनेच आपली मुलगी कोमलची हत्या केली असा आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा