Digvijay Patil
Digvijay Patil

Digvijay Patil: पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी, दिग्विजय पाटीलला 16 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Mundhwa Land Case: मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील यांनी समितीकडे वेळ मागितल्याने त्यांना १६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील यांनी पुन्हा एकदा खारगे समितीकडे वेळ मागितला आहे. या संदर्भात समितीने बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ देत १६ तारखेपर्यंत अतिरिक्त वेळ मंजूर केली आहे. या मुदतीत दिग्विजय पाटील आणि संबंधित पक्षांना आपली बाजू सादर करण्याची संधी दिली गेला आहे.

Digvijay Patil
CEO of IndiGo : प्रवाशांची गैरसोय! इंडिगोची उड्डाणं रद्द; सीईओ पीटर एल्बर्स यांनी मागितली माफी

शीतल तेजवानीच्या वकिलांनी या प्रकरणी लेखी म्हणणे समितीसमोर सादर केले आहे. तरीही, त्यांना १६ तारखेच्या बैठकीस समितीसमोर वैयक्तिकरित्या हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत या प्रकरणाच्या पुढील कारवाईसंदर्भात महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता आहे.

Digvijay Patil
Vikrant Patil: नवी मुंबईत अधिकाऱ्यांकडून 500 कोटी रुपयांचा घोटाळा, भाजप आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप

मुंडवा जमीन विवादाने सध्याच्या तपासाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, आणि समितीच्या पुढील कार्यवाहीवर या प्रकरणातील खोटेपणा उघडकीस येण्याची अपेक्षा आहे.

Digvijay Patil
Ladki Bahin Yojana: फक्त २५ दिवस शिल्लक! बहिणींनो, ₹१५०० मिळवायचे असेल तर 'हे' काम लगेच करा
Summary
  • मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील यांना १६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.

  • खारगे समितीने बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मंजूर केला.

  • शीतल तेजवानींची लेखी बाजू सादर; वैयक्तिक हजेरी अनिवार्य.

  • पुढील बैठकीत प्रकरणातील महत्त्वाचे निर्णय अपेक्षित.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com