Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर
Published by :
Siddhi Naringrekar

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. याच्याआधी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षात आलेले कॉंग्रेसचे नागराज छब्बी यांना कलघाटगी येथून तिकिट देण्यात आले आहे. कोलार गोल्ड फील्ड येथून आश्विनी सम्पंगी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या यादीत विद्यमान सहा आमदारांची तिकिटे कापली आहे. भाजपने 224 जागांपैकी भाजपने 212 जागांवर उमेदवारी जाहीर केली आहे.

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर
Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com