अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक; कोण होणार अध्यक्षपदी विराजमान?

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक; कोण होणार अध्यक्षपदी विराजमान?

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली. आता आज १६ मे ला नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक आणि इतर पदांसाठी निवडणुक होणार आहे.

महाराष्ट्रभरातून निवडून आलेले ६० सदस्य अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल मैदानात आहेत तर दुसरीकडे प्रशांत दामलेंच्या नेतृत्वाखाली पॅनल मैदानात आहे. प्रसाद कांबळी विरूध्द प्रशांत दामले यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे.

या निवडणुकीत अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक; कोण होणार अध्यक्षपदी विराजमान?
नाट्यपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलला मुंबई भाजप अध्यक्ष व वरिष्ठ नेते आशिष शेलारांचा भक्कम पाठिंबा!
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com