चहा आणि कॉफी हे बहुतांश लोकांचे आवडते पेय असते. त्यातही चहा लव्हर आणि कॉफी लव्हर असा वेगळा गट आहे. कॉफीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. मात्र कॉफी ज्या बीन्सपासून बनते त्याबाबत आपल्याला माहिती आहे का, कॉफी ही दोन मुख्य प्रकारच्या बीन्सवरून बनते. अरेबिका आणि रोबस्टा. याशिवाय, काही इतर प्रकारच्या कॉफी बीन्सदेखील आहेत. ज्यामुळे विविध प्रकारच्या कॉफीचा आनंद घेता येतो. जाणून घेऊया कॉफी बीन्सच्या प्रकारांबाबत...
अरेबिका ही सर्वात लोकप्रिय आणि उच्च प्रतीची कॉफी आहे.
रोबस्टा या कॉफीमध्ये चव थोडी कडू आणि जास्त कॅफिन असते.
एक्सेलसा या कॉफीची चव इतर प्रकारांपेक्षा वेगळी असते.
लिबेरिका ही कॉफी कमी प्रमाणात वापरली जाते आणि तिची चव इतर प्रकारांपेक्षा वेगळी असते.
हेही वाचा