Bank HolidayTeam Lokshahi
ताज्या बातम्या
आताच उरकून घ्या बँकेचे काम, ऑक्टोबर महिन्यात बॅका राहणार इतके दिवस बंद
बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घ्या.
बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घ्या. कारण ऑक्टोबर महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात एकूण 21 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहेत.
निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत पुढील महिन्यात 3, 4, 5, 6, 7, 8, 13, 14, 18, 24, 25 ,26, 27 आणि 31 ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी बँका बंद राहितील. त्यामुळे ग्राहकांना वेळतच बँकेसंबंधीची कामे उरकून घेणे महत्वाचे आहे.