PFI (Popular Front of India)
PFI (Popular Front of India)Team Lokshahi

NIA, ATS Raids on PFI: एनआयए ने कारवाई केलेल्या पीएफआय संघटनेची पार्श्वभुमी काय?

याआधीही ही संघटना नेहमीच राहिली वादाच्या भोवऱ्यात
Published by :
Vikrant Shinde

NIAने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर छापेमारी केली आहे. देशभरात सुमारे 200 ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावमध्ये छापेमारी केली आहे. दरम्या PFI (Popular Front of India) या संघटनेची पार्श्वभुमी पाहिली तर ही संघटना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे.

PFI (Popular Front of India)
देशभरात धाडसत्र; टेरर फंडींग प्रकरणासंबंधी NIA, ATS ची मोठी कारवाई

काय आहे संघटनेची पार्श्वभुमी?

  • 2006 - पीएफआय संघटनेची स्थापना

  • 2010 - धार्मिक वक्तव्याच्या वादातून पीएफआय कार्यकर्त्यांनी प्राध्यापकाचे हात कापले

  • 2012- अनेक राजकीय हत्यांचे आरोप

  • 2016 - संघाच्या नेत्याच्या हत्येत पीएफआयच्या 4 जणांना अटक

  • फेब्रुवारी 2020 - दिल्ली दंगलीवेळी भावना भडकवल्याचा आरोप

  • ऑगस्ट 2020 - बंगळुरू दंगलीतही पीएफआयवर आरोप

  • सप्टेंबर 2020 - हाथरसमध्येही प्रक्षोभक भाषणांचा आरोप

  • मार्च 2022 - कर्नाटक हिजाब प्रकरणातही पीएफआयवर आरोप

  • एप्रिल 2022 - दिल्ली, करौली, खरगोन हिंसाचाराचा आरोप

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com