लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट; सोशल मिडियावर #Justicefornitindesai ट्रेंडिंग

लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट; सोशल मिडियावर #Justicefornitindesai ट्रेंडिंग

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये २ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Published by :
shweta walge
Published on

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये २ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मराठी माणसाला बॉलिवूडमध्ये कसा त्रास दिला जातो, या संदर्भात लोकशाही मराठीने मुद्दा उचलून धरला. या संदर्भात लोकशाहीच्या मुद्दा या कार्यक्रमात लोकशाही मराठीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी नितीन देसाई यांना न्याय कधी असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सोशल मीडियावर . #Justicefornitindesai मोहीम सुरू झाली. त्यानंतर सध्या या हॅशटॅगखाली अनेक ट्विट केले जात असून देसाईंचे खरे गुन्हेगार कोण?' या लोकशाहीच्या मुद्दाचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.

लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट; सोशल मिडियावर #Justicefornitindesai ट्रेंडिंग
नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मुलगी मानसी देसाई यांची पहिली प्रतिक्रिया
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com