Kirit Somaiya
Kirit Somaiya Team Lokshahi

मला इंग्रजांच्या काळातलं जेल आठवलं; नवनीत राणांना भेटल्यानंतर सोमय्यांचा सरकारवर घणाघात

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज राणा दाम्पत्यांची सुटका झाल्यानंतर त्यांची भेट घेतली. नवनीत राणा (Navneet Rana) यांना दाखल करण्यात आलेल्या लीलावती रुग्णालयातच नवणीत राणा, रवी राणा आणि किरीट सोमय्यांची भेट झाली. या भेटीनंतर सोमय्यांनी सरकारवर घणाघात केला. राणांना एवढा त्रास झाला तो ऐकून मला इंग्रजांच्या काळातील जेल आठवलं असं सोमय्या म्हणाले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Kirit Somaiya
भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंना भोंग्याचा त्रास होतोय; संजय राऊतांचा हल्लाबोल
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com