Chandrashekar Bawankule On Sambhaji Bhide : भिडेंचा भाजपशी संबंध? काय म्हणाले बाबनकुळे?

भिडेंच्या वादग्रस्त विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
Published by :
Team Lokshahi

नागपुर: संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. भिडेंच्या वादग्रस्त विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी भिडे यांच्या प्रकरणाबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलनाची गरज नाही, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com