Nagpur Accident
Nagpur AccidentTeam Lokshahi

माजी आमदाराच्या पीएचा भीषण अपघात; अपघातात पत्नी जागीच ठार

राष्ट्रीय महामार्ग NH 53 बालाजी पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला.

राष्ट्रीय महामार्ग NH 53 बालाजी पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ॲक्टिवाला ट्रेलरने मागुन धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. ॲक्टिवावरून विजय भुरे हे परिवारा सोबत प्रवास करत होते.

Nagpur Accident
मुंबईत अलर्ट, ड्रोन उडवण्यावर बंदी

या ॲक्टिवावरून माजी आमदार चरण वाघमारे यांचे पी ए विजय भुरे हे परिवारासोबत नागपूरला जात होते. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता कि, या अपघातामध्ये विजय भुरे यांच्या पत्नी मोना भुरे यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com