Prakash Ambedkar On MVA : मविआचा काही जागांवर मतभेद, 4 जागांचा प्रस्ताव परत करतो,आंबेडकरांची माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तणाव आणखी सुरुच आहे. यातच मविआने प्रकाश आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र हा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळला आहे.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तणाव आणखी सुरुच आहे. यातच मविआने प्रकाश आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिला होता मात्र हा प्रस्ताव आंबेडकरांनी फेटाळला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी 24 मार्च रोजी माध्यमांशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. 27 तारखेला अकोल्यातून अर्ज भरणार आणि वंचित पक्षाच्या वतीने लढणार अस जाहीर केले आहे.

Prakash Ambedkar On MVA : मविआचा काही जागांवर मतभेद, 4 जागांचा प्रस्ताव परत करतो,आंबेडकरांची माहिती
Mahayuti : महायुतीच्या जागावाटपाची घोषणा मुंबईत होणार, भाजप मुख्यालयात काल रात्री 2 तास बैठक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com