संजय राऊत म्हणाले अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर...

संजय राऊत म्हणाले अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पुण्यात एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी हे विधान केले आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर शुभेच्छा. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात. असे अजित पवार म्हणाले.

संजय राऊत म्हणाले अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर...
अजित पवारांकडे 145चा आकडा असेल तर मुख्यमंत्री बनावं - नाना पटोले
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com