BMC Election Eknath Shinde : शिवसेना In Action Mode,  'या' मंत्र्यांवर दिल्या विशेष जबाबदाऱ्या
BMC Election Eknath Shinde : शिवसेना In Action Mode, 'या' मंत्र्यांवर दिल्या विशेष जबाबदाऱ्याBMC Election Eknath Shinde : शिवसेना In Action Mode, 'या' मंत्र्यांवर दिल्या विशेष जबाबदाऱ्या

BMC Election Eknath Shinde : शिवसेना In Action Mode वर, 'या' मंत्र्यांवर दिल्या विशेष जबाबदाऱ्या

शिवसेना निवडणुकीच्या तयारीत: मंत्र्यांना विशेष जबाबदाऱ्या, पक्षवाढीचा आढावा.
Published by :
Riddhi Vanne
Published on

स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांवर विशेष जबाबदारी दिली आहे. शिवसेना मंत्र्यांच्या बैठकित एकूणच कामाचा आणि पक्षवाढीबाबत घेतला आढावा त्यावेळी वर्धापन दिनाची जबाबदारी मुंबई, ठाणे व नवीमुंबईच्या नेत्यांवर सोपवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मंत्र्यांला विभागवारनुसार ५ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुका जाहीर होण्याची वाट न पाहता मंत्र्यांनी जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये कामाला लागण्याच्या सूचना सर्व मंत्र्यांना बैठकित दिले आहेत. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खालीलप्रमाणे विभागनिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत:

पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर)

मंत्री शंभूराज देसाई

मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

मंत्री उदय सामंत

मंत्री भरत गोगावले

मंत्री योगेश कदम

मराठवाडा विभाग

मंत्री संजय शिरसाठ

विदर्भ विभाग

मंत्री संजय राठोड

मंत्री आशिष जैसवाल

खानदेश विभाग

मंत्री गुलाबराव पाटील

मंत्री दादा भुसे

पालघर, मिरा-भाईंदर आणि मुंबई उपनगर

मंत्री प्रताप सरनाईक

या जबाबदाऱ्यांच्या वाटपामागे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणी, स्थानिक संपर्क वाढवणे आणि संघटनात्मक कामे गतिमान करणे हे उद्दिष्ट असल्याचे समजते.

हेही वाचा..

BMC Election Eknath Shinde : शिवसेना In Action Mode,  'या' मंत्र्यांवर दिल्या विशेष जबाबदाऱ्या
Jejuri Accident : भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव स्विफ्ट कारची टेम्पोला जोरदार धडक
BMC Election Eknath Shinde : शिवसेना In Action Mode,  'या' मंत्र्यांवर दिल्या विशेष जबाबदाऱ्या
Shubanshu Shukla : भारताच्या शुभांशु शुक्लाला घेऊन जाणाऱ्या Axiom-4 चे प्रक्षेपण लांबणीवर, कारणही आले समोर
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com