jagadguru shankaracharya swami swaroopanand
jagadguru shankaracharya swami swaroopanandTeam Lokshah

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे घेतला अखेरचा श्वास
Published by :
Sagar Pradhan
Published on

द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आज निधन झाले. वयाच्या 99 वर्षी त्यांनी जगाला निरोप दिला. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जात होते.

jagadguru shankaracharya swami swaroopanand
खासदारने खिलाया हुआ मोदक मिठा, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया

शंकराचार्य स्वामी शंकराचार्य सरस्वती यांचा गंगा आश्रम नरसिंहपूर जिल्ह्यातील झोटेश्वर वास्तव करत होते. आज रविवारी दुपारी ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्यप्रदेशातील सिवनी येथे झाला. 1982 मध्ये ते गुजरातमधील द्वारका शारदा पीठ आणि बद्रीनाथ येथील ज्योतिर मठाचे शंकराचार्य बनले.

स्वामी शंकराचार्य सरस्वती यांच्या पालकांनी त्यांचे बालपणी पोथीराम उपाध्याय असे नाव ठेवले. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्माकडे वळले. स्वामी शंकराचार्य सरस्वती यांच्या पालकांनी त्यांचे बालपणी पोथीराम उपाध्याय असे नाव ठेवले. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्माकडे वळले. त्यांनी वेद-वेदांग आणि शास्त्रांचे शिक्षण काशी (उत्तर प्रदेश) येथे घेतले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com