भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर मिशन आणि लाहोरवरील हल्ल्यानंतर खवळलेल्या पाकिस्ताननं आज, गुरुवारी रात्री ९.१५ च्या सुमारास जम्मू काश्मीरमधील एअरपोर्ट परिसरात ड्रोनद्वारे हल्ला केला.
आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने! अंजिक्य रहाणे आणि रजत पाटीदार यांच्या नेतृत्त्वात रंगणार थरार.