Search Results

Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार आणि अजित दादा गटामध्ये जुंपली
Team Lokshahi
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार सतत राज्य सरकारच्या कारभारावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत आहेत. अजित पवार गटाचे काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं आमदार रोहित ...
अजित दादा तुमचा माणूस आवरा नाहीतर..; जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सभेतून हल्ला चढवला आहे. ते वाशिम जिल्ह्यात बोलत होते.
अजित दादा दिल्लीला जाऊन रडले; कोण म्हणालं असं?
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
महायुतीत सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर विरोधी वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागले आहे.
अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे यासाठी आम्ही कामाला लागलो; असं कोण म्हणाले?
Siddhi Naringrekar
1 min read
अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे यासाठी आम्ही कामाला लागलो
आधी चक्की पिसिंग पिसिंग, आता अजित दादा किसिंग किसिंग चालू; कोण म्हणाले असं?
Shweta Shigvan-Kavankar
2 min read
अजित पवारांवरुन अंबादास दानवेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
अजित दादा गटाचे शहराध्यक्ष म्हणून अभिजित देशमुख यांची निवड
shweta walge
1 min read
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर भाजपसोबत जात अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
“मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा आम्ही…” - अजित पवार
Siddhi Naringrekar
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच काल रात्री अचानक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हरओक बंगल्यावर गेले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, अजित दादा पवार हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळेच...
Siddhi Naringrekar
1 min read
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला.
दादा, वाह रे लॉजिक! छगन भुजबळांवरुन राष्ट्रवादीचा अजित पवारांना सणसणीत टोला
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा
अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, आपण त्यांना मुख्यमंत्री करु - नरहरी झिरवळ
Siddhi Naringrekar
1 min read
नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये महाविकास आघाडीच्या काळात दिलेल्या निधी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केलं होतं.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com