उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे दिल्ला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अतिशय गंभीर आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे तृणमूल काँग्रेस (TMC) च्या खासदार महुआ मोइत्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.