मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोच जाळे उभारण्यात येत आहेत. लवकरच पहिला टप्पा आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान मेट्रो धावणार आहे.
शिंदे सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर मागील काही रविवारपासून मुंबईकर आणि पर्यावरण प्रेमींकडून याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे
मेट्रो कारशेडचं आरे जंगलात सुरु असलेलं काम थांबवावे यासाठी आता राजकीय पक्ष मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
मेट्रो-३ (Metro 3 ) प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली आहे.