राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू, चांदी-सोने आणि रोख रक्कम चोरली.
श्री खडसे यांना गौण खनिज प्रकरणी १३७ कोटींची नोटीस आल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून एअर अॅम्बुलन्सने मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. असा कोणता ह्यदयविकाराचा झटका त्यांना आला ? खो ...