मनोरंजन उद्योगाच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी, ए.आर. रहमानने दूरदर्शनच्या "वंडर बलून" कार्यक्रमात पहिल्यांदाच हजेरी लावली, जिथे एकाच वेळी ४ कीबोर्ड वाजवणारा एकमेव मुलगा म्हणून तो प्रसिद्ध झाला.
आर. अश्विननंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का! ऋषि धवनने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.