किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान शिवकाळ अवतरलेला पाहायला मिळत आहे, या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्तांचा आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, रविवारी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.